Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१ / २५१५ ००९२ / २५१५ ००९३     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
संचालक मंडळ
 
श्री. शिवाजीराव विष्णु नलावडे,
अध्यक्ष - बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई
 
राहण्याचा पत्ता - ३ / ३०४ , श्री संतोषीमाता को- ऑप. हौसिंग सोसायटी लि. भटवाडी,
घाटकोपर (प.) मुंबई ४०००८४
(दूरध्वनी - २५१६ २८०८ ,  मोबाइल - ९८२०२८०६६६)
     
कार्यालयाचा पत्ता - ११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, एल.बी. एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई ४०००८६
(दूरध्वनी - २५१५००९१ / ९२ /९३,   फॅक्स - २५१५००९४)
     
गावचा पत्ता - मु. पो. धोलवड, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणे
     
शिक्षण - बी.ए
     
जन्मतारीख - ०१/०६/१९५४
     
स्विकारलेली जबाबदारी
     
उपाध्यक्ष - मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सन २००३ पासून)
     
अध्यक्ष - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, मुंबई प्रदेश (सन २००६ पासून)
     
संपादक - पतसंस्था परिवार (सन १९९९ पासून)
     
संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई (सन २०१० पासून)
     
संचालक - मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., मुंबई (सन १९९३ पासून ते आज मिती पर्यंत)
     
संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी संघ लि., पुणे (सन १९९५ पासून)
     
अध्यक्ष - बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई (सन २००५ पासून)
     
अध्यक्ष - कामगार क्रांती संघटन यूनियन (सन १९८१ पासून)
     
राजकीय कारकिर्द
  1. राजकारणाची सुरुवात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सन १९७७ साली केली.
  2. काँग्रेस (एस) मध्ये मुंबई प्रदेश युवकाचा सरचिटणीस म्हणून काम केले.
  3. काँग्रेस (एस) चे काँग्रेस (आय) मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर ईशान्य मुंबई जिल्ह्याचा काँग्रेस (आय) चा सरचिटणीस म्हणून काम केले.
  4. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १० जून १९९९ रोजी स्थापना होण्याच्या अगोदर मा. पवार साहेबाना पाठिंबा देण्यासाठी दिनांक २३/०५/१९९९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे स्वतः पुढाकार घेऊन हजारो कार्यकर्त्यांची सभा घेतली.
  5. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ईशान्य मुंबई जिल्ह्याचा सतत ३ वर्षे स्थापनेपासून अध्यक्ष म्हणून कम केले.
  6. माझ्या जिल्हाध्यक्षाच्या कालावधीत ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १० नगरसेवक निवडून आणले (त्यावेळी संपूर्ण मुंबईत एकुण १४ नगरसेवक निवडून आले होते.)
  7. मा. आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी निवडणूक प्रचार प्रमुखाची जबाबदारी पार पाडली.
  8. सन २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत प्रचार सदस्य समितीचा अध्यक्ष म्हणून काम केले आणि ईशान्य मुंबईतून मा. आमदार संजय पाटील हे मुंबईतील राष्ट्रवादीचे पहिले खासदार म्हणून निवडून आणण्यात यश मिळविले.
माझे विशेष काम
  1. मी संपादक असलेल्या पतसंस्था परिवार या मासिकाच्या माध्यमातून २२,४५० कुटुंबियांची 'ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी' मार्फत प्रत्येकी रू. ५०, ००० रकमेची ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसी दि. १ ऑगस्ट २००९ पासून ३१ जुलै २०१० पर्यंतच्या कालावधीसाठी उतरविली.
  2. ह्या ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसी अभियानाचा शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार मा. सचिनभाऊ अहिर यांच्या शुभ हस्ते ३१ जुलै २००९ रोजी घाटकोपर येथे संपन्न झाला.
  3. मी उतरविलेल्या ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसी अभियानात पक्षाचे सर्व पदाधिकारी असे एकूण २३४७ कार्यकर्ते समाविष्ट झाले.
  4. या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी अभियान अंतर्गत १ ऑगस्ट २००९ पासून ते १४ सप्टेंबर २००९ पर्यंत एकूण २१० कुटुंबियांना रुपये ३२ लाखांपर्यंतचा वैद्यकीय खर्चासाठी थेट फायदा झालेला आहे.
  5. वेगवेगळया क्षेत्रातील सहकारी संस्था उदा. पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था, सेवा संस्था, महिलांचे बचत गट, विविध प्रकारचे सामाजिक मंडळे यांच्याशी माझे जिव्हाळयाचे संबंध आहेत व त्या सर्वाना ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसी अभियानात समाविष्ट करून घेतलेले आहे.
  6. एकूण २२,४५० कुटुंबातील १ लाखापेक्षा जास्त लोकांना या ग्रुप मेडिक्लेम विमा पॉलिसी अभियानाचा थेट आर्थिक फायदा होणार असून १२५ ग्रुप लिडर व त्यांचे २३४७ सब लिडरच्या आखणीमुळे शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फार मोठी साखळी तयार करण्यात आलेली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
Copyright 2011. All right reserved