फेडरेशनच्या संदर्भात माहिती |
|
|
hv 2 add the data |
|
|
फ.१.२ फेडरेशनचे सर्वसाधारण कामकाज २९ जणांचे संचालक मंडळ पहातील. |
|
फ.१.३ फेडरेशनचे व्यवस्थापन आणि व्यवहार सर्वसाधारणपणे पुढील समिती, पदाधिकारी आणि अधिकारी पाहतील. |
- सर्वसाधारण सभा
- संचालक मंडळ
- पदाधिकारी
- सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक
|
वरीलपैकी कोणतेही पदाधिकारी आणि अधिकारी हे त्यांना उपविधीनुसार मिळालेल्या अधिकारानुसार एखाद्या उपसमिती, अधिकारी किंवा कर्मचाऱयांस विविध प्रकारचे अधिकार प्रदान करु शकतील. |
|
फ.१.४ समित्या - उपसमित्या |
फेडरेशनच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने संचालक मंडळ विविध प्रकारच्या समित्यांचे व उपसमित्यांचे गठन करुन त्यांना आवश्यकतेनुसार कार्यकक्षा ठरवून अधिकार प्रदान करेल. |
- फेडरेशनचे एकूण कामकाज खालील समित्यांद्वारे सर्वसाधारणपणे पाfिहले जाईल.
(अ) कार्यकारी समिती
(ब) शिक्षण - प्रशिक्षण समिती
(क) थकबाकी वसुली समिती व इत्यादी आवश्यक समित्या.
- फेडरेशनचे इतर कामकाज सुद्धा विविध उपसमित्यांद्वारे सर्वसाधारणपणे पाहिले जाईल.
|
वरीलपैकी कोणतेही पदाधिकारी आणि अधिकारी हे त्यांना उपविधीनुसार मिळालेल्या अधिकारानुसार एखाद्या उपसमिती, अधिकारी किंवा कर्मचाऱयांस विविध प्रकारचे अधिकार प्रदान करु शकतील. |
|
|
|